लोहारा शहरात आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स संपन्न

लोहारा : आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने लोहारा शहरातील बसवेश्वर मंदिरामध्ये दिनांक 22 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधी मध्ये दररोज सकाळी साडे पाच ते साडे आठ या वेळेत आर्ट ऑफ लिव्हिंग चा ” हॅपिनेस कोर्स ” आयोजित करण्यात आला होता. कोर्स मध्ये सुदर्शन क्रिया,विविध योगासने, प्राणायम,ध्यान या विषयी प्रशिक्षण देण्यात आले.
या कोर्स मध्ये संतोष क्षीरसागर, परमेश्वर अंदुरे, जालिंदर माळी, नीलकंठ पाटील, शहाजी जाधव, दत्ता बोराडे, दयानंद शेवाळे, प्रवीण गोरे,दत्ता दाते या नागरिकांनी सहभाग नोंदविला. तर प्रशिक्षक म्हणून श्री बालाजी मक्तेदार,श्री विकास होंडराव तसेच स्वयंसेवक म्हणून खंडू माळवदकर,शैलेश जट्टे,वशिष्ठ पांचाळ,संकेत जाधव यांनी कार्य पार पाडले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!