मनोहर बंडगर यांचे निधन

लोहारा : लोहारा शहरातील मनोहर व्यंकट बंडगर (वय ७०) यांच्या छातीत दखत असल्याने उस्मानाबाद येथे शासकीय रुगणालयात उपचार सुरु होता. उपचारा दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी ८ वाजता लोहारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात
पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, सुन, नातवंडे असा परीवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!