आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून दुबे कुटुंबीयांचे सांत्वन

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरातील पत्रकार अशोक दुबे यांच्या मातोश्री पद्मिनीबाई गणेशप्रसाद दुबे यांचे दि.१३ मे रोजी दुःखद निधन झाले.त्यांच्या दुःखात सहभागी होऊन धीर देण्याकरता उमरगा लोहारा तालुक्याचे आ.ज्ञानराज चौगुले यांनी दुबे कुटुंबीयांची रविवारी दि.२८ मे रोजी सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी शिवसेना लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे, नगरसेवक गौस मोमीन, माजी नगरसेवक अभिमान खराडे,मेडिकल असोसिएशन अध्यक्ष प्रमोद बंगले, समीर शेख
आदी उपस्थित होते.