शैक्षणिक

जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेमध्ये कलशेट्टी यांचे यश

धाराशिव : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ ही स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामधून कलशेट्टी मल्लिकार्जुन यांचा नवोपक्रम एक संख्येवरून संपूर्ण अंकगणित हा नवोपक्रम जिल्ह्यामध्ये चौथ्या क्रमांकावर येऊन राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्या नवोपक्रमाची निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांनी हसत खेळत गणित करावे हा या उपक्रमाचा हेतू होता. त्यामुळे बेलवाडी येथील उपक्रमशील शिक्षक कलशेट्टी मल्लिकार्जुन शिवलिंग यांचे तालुक्यातील सर्व गटशिक्षण कार्यालयातील अधिकारी व शिक्षकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!