तुळजापूर : श्री क्षेत्र तुळजापूर येथे नवरात्रोत्सव काळात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आरामदायी व सुरक्षित निवासाची सोय व्हावी यासाठी प्रो. प्रा. साखरे ब्रदर्स यांनी शक्तीपीठ लाँज भाविकांच्या सेवेत उपलब्ध करून दिले आहे.
मंदिराजवळच असलेल्या या लाँजमध्ये स्वच्छ, सुंदर व प्रशस्त खोल्यांची सोय असून कुटुंबांसाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध आहे. भाविकांना सहज मंदिर दर्शनासाठी पोहोचता यावे, यासाठी लाँजचे ठिकाण जुना बसस्टँड मागे, श्री तुळजाभवानी मंदिर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ठेवण्यात आले आहे.
याबाबत सुहास साखरे (मो. 9561042365) व सचिन साखरे (मो. 9503687733) यांनी भाविक भक्तांनी नवरात्रोत्सव काळात शक्तीपीठ लाँज येथे मुक्काम करून आपल्या दर्शनाचा अनुभव अधिक मंगलमय करावा, असे आवाहन केले आहे.