एकोंडी (लो) येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

लोहारा : लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो) येथे गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन विलास पाटील हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ह.भ.प.देवानंद भोसले महाराज, चेअरमन नरेंद्र पाटील, व्हाइस चेअरमन प्रदिप जाधव, सुदर्शन मुळे, नितिन जाधव आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

दहावी परिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी अभिनव दिपक बिराजदार, स्नेहा उमेश सोनवणे,कल्याणी सोमलिंग स्वामी, सानिया निझाम शेख, बारावी परिक्षेत विशेष प्राविण्य तनिष्का किरण पाटील ,प्रांजली जगदीश जाधव, प्रतिक्षा मनोज कुलकर्णी, निकिता साधू लाळे, ऐश्वर्या बस्वराज लाळे, पल्लवी बंडू जमादार, रोहिणी सुनील लाळे, ओमकार बालाजी दुधभाते या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.


विविध परिक्षेत यश मिळालेले मंथन दिनकर जाधव (सीए), विक्रम प्रदीप जाधव (इंजिनिअर),अश्विनी दिलीप पाटील (इंजिनिअर),प्रगती चैतन्य पाटील (इंजिनिअर),राजनंदिनी विकास पाटील (विप्रो कंपनी), ॠषीकेश मनोज आंदुडगे (एसबीआय बॅक),केदार पांडुरंग जाधव (व्हीईट) या विद्यार्थ्यांचा ग्रामस्थ उपस्थित सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!