लोहारा शहरीत समृद्धी मल्टीस्टेटच्या शाखेचा शुभारंभ

HTML img Tag Simply Easy Learning
लोहारा (धाराशिव ) – प्रतिनिधी
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाटोदा रोड येथील जट्टे कॉम्प्लेक्स येथे समृद्धी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड धाराशिव उस्मानाबाद या नूतन २९ व्या शाखेचे उद्घाटन दि १७ मार्च रोजी गुरुवर्य ह.भ. प. महेश महाराज माकनीकर यांच्या हस्ते करण्यात आले असून

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री वसंतराव नागदे हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षा सौ,वैशालीताई खराडे,ह्या होत्या, यावेळी समृद्धी मल्टिस्टेटचे अध्यक्ष श्री प्रेमनाथ दगडोबा दळवी,उपाध्यक्ष श्री दिलीप विठ्ठलराव जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी सौ,स्वाती राजेश नागदे ,जेष्ठ नागरिक नागन्ना वकील,गजानन मक्तेदार, आदीसह नागरिक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!