माळेगाव गावाजवळ ऊसाचा ट्रॅक्टर रस्त्यावरच बंद पडल्याने वाहतूकीस अडथळा

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील माळेगाव ते विलासपुर पांढरी रसत्यावर रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री साडे सात वाजता माळेगाव गावाजवळ ऊसाचा ट्रॅक्टर बंद पडल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लोहारा तालुक्यात मोठ्याप्रमाणात सध्या मोठ्याप्रमाणात ऊसाची वाहतूक सुरु आहे. यामुळे वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडत आहेत. आज रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री साडे सात वाजता माळेगाव ते विलासपुर पांढरी रसत्यावर माळेगाव गावाजवळ ऊसाच्या ट्रॅक्टर बंद पडल्याने या रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!