लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

लोहारा : लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महात्मा बसवेश्वर यांची जयंती शनिवारी २२ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर यांच्या मंदिरात ध्वजारोहण करण्यात आला. महात्मा बसवेश्वर चौकात व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले,नागन्ना वकील, शंकर जट्टे,दत्तात्रय बिराजदार, अभिमान खराडे,दयानंद गिरी,विजय ढगे,जलींदर कोकणे,गौस मोमीन, अमोल बिराजदार,ओम कोरे,दीपक मुळे,प्रशांत काळे, प्रकाश भगत, किशोर पाटील,अविनाश माळी, दगडू तिगाडे, मल्लिनाथ बनशेट्टी,प्रकाश पाटील, किरण तोडकरी, मलीनाथ जट्टे, वैजनाथ जट्टे, आयुब शेख,दीपक रोडगे, विकास घोडके, विक्रांत संगशेट्टी, दयानंद पोतदार,अमोल बिराजदार, प्रताप घोडके,महेश कुंभार,संतोष फावडे ,विर फावडे,ओम पाटील, वैजनाथ माणिकशेट्टी, परमेश्वर मशाळकर यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!