लोहारा ( जि.धाराशिव) : लोहारा तहसिलदार राहुल पाटील हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी रणजितसिंह कोळेकर यांनी तहसिलदार म्हणून पदभार स्विकारला आहे. त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार,प्रहार संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीमंत गरड,बाजीराव पाटील, बालाजी सुरवसे, उमर मुल्ला,महंमद अत्तार, बळीराम धारोळे, दीपक आलमले यांच्यासह आदी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!