नुतन वैद्यकीय अधीक्षक पापडे यांचा निमा लोहारा शाखेच्या वतीने सत्कार

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा ग्रामीण रुग्णालय येथे नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र पापडे सर (कान,नाक,घसा तज्ञ) उस्मानाबाद यांचा निमा लोहारा शाखेच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निमा संघटनेचे डॉ.चंद्रशेखर हंगरगे, डॉ.बाळासाहेब भुजबळ,डॉ.मुकुंद माकणे,डॉ. गुणवंत वाघमोडे व इतर सदस्य उपस्थित होते.