लोहारा / उमरगा (जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील प्रभाग १७ मधील अंगणवाडी परीसरात नगरसेविका सौ.आरती ओम कोरे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

यावेळी ओम कोरे, उमा कोरे अंगणवाडी सेविका श्रीदेवी कोकणे, वंदना भगत, पार्वती पुरी, रोहिणी डावकरे, जयश्री वेदपाटक, अंजली विभुते,अनुसया रणदिवे, उदया मक्तेदार, ललिता पोतदार,स्वाती काडगावे, वनिता कुलकर्णी यांच्या मुले, पालक उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!