केंद्रीय राखीव सुरक्षा बलातून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक उपनिरीक्षकांची ग्रामस्थांनी काढली घोड्यावरून मिरवणूक


जेवळी (ता.लोहारा ) :- तुळजापूर तालुक्यातील सलगरा मड्डी येथील बाळकृष्ण दासमे हे केंद्रीय राखीव सुरक्षा बलातून सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले त्याच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढून सपत्निक सत्कार केला.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur.