उमरगा / लोहारा : प्रतिनीधी
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्ताने प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन प्रा.प्रभाकर गायकवाड व सेवानिवृत्त मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतळे, माजी गटनेते अभिमान खराडे, नगरसेवक प्रशांत काळे, विजयकुमार ढगे,अविनाश माळी, दिपक मुळे,राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी बाबा शेख, ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, सेवानिवृत्त शाखा अभियंता अरुण रोडगे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, लक्ष्मण रोडगे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, आयुब शेख, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, दिपक प्रकाश रोडगे, पत्रकार गणेश खबोले, आब्बास शेख, हरी लोखंडे, रघुवीर घोडके, विक्रांत संगशेट्टी, प्रमोद पोतदर, पोलिस पाटील संघटना तालुकाध्यक्ष तानाजी माटे, बळी रोडगे, रमेश रोडगे, शिवा थोरात, किशोर पाटील, विकी मोरे, नितीन रोडगे, दिनेश मोरे, अमोल रोडगे, सचिन रोडगे, विक्रम रोडगे, अभिजीत रोडगे, विमल शिंदे, रेखा सरवदे, पिंकी कुशबा अदि उपस्थित होते.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!