लोहारा : लोहारा तालुक्यातील उदतपुर शिवारात शनिवारी झालेल्या वादळी पावसात वीज पडून शेतकरी महादेव पवार यांची एक म्हैस दगावली आहे.