
लोहारा : श्री मध्यवर्ती सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाची कार्यकारिणी निवड नुकतीच संपन्न झाली. या निवडीत अध्यक्षपदी रोहित भुई, उपाध्यक्षपदी समर्थ कुंभार, तर सचिवपदी वैभव होंडराव यांची निवड करण्यात आली.
तसेच मिरवणूक प्रमुखपदी ओमकार स्वामी, प्रसन्न लोभे व शिवप्रसाद होंडराव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
या वेळी प्रतिक गाडवे, शुभम तोडकरी, आदेश कुंभार, वैभव पाटील, संभाजी जवादे आदी मान्यवर उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!