लोहारा ( धाराशिव ) :- लोहारा तालुक्यातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी नागुर सुकन्या कु. अंकिता जावळे हिने महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला आहे, नागुर सारख्या ग्रामीण भागातुन येऊन घरच्या प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील 88% एवढे विक्रमी मार्क घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तिच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे,
आई-वडिलांची कष्ट मोठ्या बहिणीची साथ व विशेषतः प्रा . व्ही.बी. उंबरे यांच्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे यावेळी अंकिताने बोलताना म्हटले आहे.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!