लोहारा ( जि.धाराशिव ) : २३ मार्च रोजी इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती. त्यांच्या या बलीदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आज शनिवारी २३ मार्च रोजी लोहारा पंचायत समिती कार्यालयात दुपारी बारा वाजता शहीद दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी लिबंराज साठे, यूनुस शेख , मकबूल शेख ,अस्मिता सुरवसे, सुनीता लोकरे, विकास पवार आणि राजेन्द्र कांबळे आदी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!