सास्तुर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजण करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आशिष वाघमारे, शैफ शेख, उत्तम क्षीरसागर, बाळासाहेब तुंगे, युवराज गायकवाड, वंचित बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष रविकिरण बनसोडे, देशमुख, युवराज चिमुकले, राहुल वाघमारे, काकासाहेब गायकवाड, रितेश वाघमारे, संकेत वाघमारे, अजय लोंढे, रणजीत गायकवाड, प्रमोद लोंढे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!