राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बिराजदार यांची निवड


लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते भालचंद्र बिराजदार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur.