बालविवाह मुक्त भारत विशेष युवक शिबीरातंर्गत स्वच्छता


यावेळी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील व प्रतापराव माने , बी. बी. भोसले, मुख्याध्यापक प्रविण पाटील चेअरमन ( वि. का स सो. मार्डी.) यांच्या हस्ते आश्रम शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बालाजी राजोळे , प्रा. भैरवनाथ मोटे, यांनी प्रयत्न केले . प्रा. दत्ता कोटरंगे डॉ. शिवाजी कदम,डॉ मनोज सोमवंशी, डॉ. छाया कडेकर,डॉ. पार्वती माने, डॉ. संदीप कोरेकर,प्रवीण पाटील , परमेश्वर कदम, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.