प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक संपन्न

लोहारा ( धाराशिव ) : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक 11/3/2024 रोजी शासकीय विश्रामगृह तुळजापूर तालुका जिल्हा धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष वर्षद तात्या शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष व दयानंद राठोड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाध्यक्ष वर्षद तात्या शिंदे बोलताना म्हणाले की लोकसभा निवडणूक इतर पक्षांनी सन्मान दिला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवू व बहुमताने निवडून आणू यावेळी जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष दयानंद राठोड यांनी सर्व तालुका अध्यक्ष यांच्या कार्याचा आढावा घेतला व पुढील वाटचाल कशी करायची याचे मार्गदर्शन केले व लोकसभा निवडणुकीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे निर्देश दिले या बैठकीस लोहारा तालुकाध्यक्ष किशोर भालेराव परंडा तालुकाध्यक्ष आप्पा तरटे तालुका उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष औदुंबर ठोंगे महिला जिल्हा संपर्कप्रमुख राजकन्या जावळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते़

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!