मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी लोहारा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा

प्रति,
मा. आजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा राष्ट्रवादी पक्षप्रमुख
विषय – मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी लोहारा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असले बाबत.
महोदय,
वरील विषयी अनुसरुन आपणांस मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु केले आहे. त्या आदोलनाला मी पाठींबा देत आहे. ४० दिवसांच्या वेळ देऊनही सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे दि. २८/ १०/२०२३ पासून मी राष्ट्रवादी लोहारा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.
आपला स्नेही
विठ्ठल केशव बुरटुकणे