धाराशिव

कारवाई करा रीपाईची मागणी

लोहारा : परभणी येथील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका लोहारा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी आरपीआयचे लोहारा तालुका अध्यक्ष लोहारा दिगंबर कांबळे बालाजी माटे केशव सरवदे पुरुषोत्तम सीतापुर दत्ताभाऊ गायकवाड किशोर भालेराव अंगद थोरात लक्ष्मण रोडगे दगडू माटे युवराज सूर्यवंशी जनार्धन मिसाळ करण कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!