गुलबर्गा उमरगा रोडवर कदेर पाटीसमोर दोन मोटार सायकलचा रात्री 10 वाजता आपघात ; चार जण जखमी

उमरगा : काल दीनांक 3/9/2023 रोजी रात्री ठीक 10 वाजता गुलबर्गा उमरगा रोड कदेर पाटी येथे दोन मोटार सायकल चा समोरा समोर आपघात होऊन चार जखमी झाले आळंद ते उयरग्याच्या दीशेने येणारी मोटार सायकल व उमरगा ते गुलबरग्याच्या दीसेने जाणारी मोटार सायकल यांची धोधो पावसात धडक होऊन चार जखमी झाले.
जखमी 1)आर्जुन बाबा मैदा वय 40 वर्ष राहणार कोतन हीपरगा 2)आशोक दादाराव जमादार वय 50 वर्ष राहणार कोतन हीप्परगा (ता आळंद) 3) राहुल दुर्वास पवार वय 28वर्ष राहणार कोराळी तांडा ता आळंद 4) मीथुन मोहन राठोड वय 35 राहनार कोराळी तांडा (ता. आळंद) सदर आपघाताची माहीत मीळताच उमरगा चौरस्ता येथे गेली बारा वर्षे आपघात ग्रस्ताच्या मधतीला मोफत आसलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धामची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीला विश्वेकर हॉस्पिटल उमरगा येथे दाखल केले.