25 टक्के अग्रीम रक्कम देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 36 महसूल मंडळामध्ये आज अधिसूचना जारी

धाराशिव : 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 36 महसूल मंडळामध्ये आज अधिसूचना जारी झाली आहे ती खालीलप्रमाणे

HTML img Tag Simply Easy Learning

 

25% अग्रीम रक्कम देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 57 पैकी 36 महसूल मंडळामध्ये आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि सूचना जारी झाल्यानंतर तीन आठवड्याच्या आत पंचवीस टक्के अग्रीम रक्कम देणे पिक विमा कंपनीला बंधनकारक आहे. उर्वरित एकवीस महसूल मंडळामध्ये 25 टक्के अग्रीम रक्कम देण्यासाठी अप्पर मुख्य सचिव कृषी महाराष्ट्र शासन यांची सोमवारी मंत्रालयात भेट घेऊन विनंती करणार आहे अनिल जगताप माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!