महाराष्ट्र शासनाची गट.क्र. ५७९ या गटामधील ५ हेक्टर ५८ आर जमीन मिळवून देण्याची मागणी

लोहारा :

प्रति:- अधीक्षक भुमि अभिलेख मुख्यालय धाराशिव (उस्मानाबाद)
मार्फत:- उपअधीक्षक भुमि अभिलेख कार्यालय लोहारा.
विषय:- मौजे रुद्रवाडी येथील महाराष्ट्र शासनाची गट.क्र५७९ या गटा मधील ५ हेक्टर ५८ आर जमीन मिळवून देणे बाबत.
महोदय,
वरिल विषयी अनुसरून आपणास निवेदना दुवारे विनंती करत आहोत. मौजे रूद्रवाडी हे गाव भूकंपग्रस्त पुनर्वसन प्रकल्प या योजनेत लाभ दायक असुन महाराष्ट्र शासनाच्या स्वाधिन असलेले रूद्रवाडी गावातील 5 हेक्टर 58 आर जमीन खरेदी केलेली आहे व 7/12 पुराव्यानिशी दप्तरी आहे तरी या संदर्भात भूमी अभिलेख लोहारा यांच्याकडे मोजणीसाठी प्रस्ताव देऊन दिनांक 18/ 8/ 2023 रोजी मोजणी झालेली आहे तरी या मोजणी मध्ये क्षेत्रफळ रेकॉर्ड स्थायीक करत असताना या रेकॉर्डमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. रूद्रवाडी ग्रामस्थांची अशी आश्वासता येत आहे तरी आपणास विनंती आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून कागदोपत्री व्यवहारात बदल करू नये कारण आपल्या कार्यालय दप्तरा नुसार अस निर्दशनास येत आहे व तसेच शासनाची जमीन कागदपत्रे नुसार एक फूट कमी करू नये आपल्या कार्यालयातून महाराष्ट्र शासनाची फसवणूक होत आहे आणि हि फसवणूक थांबवली नाही तर संभाजी ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने भुमि अभिलेख कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील याची दक्षता घ्यावी.

HTML img Tag Simply Easy Learning

संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाप्रमुख बालाजी भागवत यादव शेतकरी आ तालुका अध्यक्ष खंडू शिंदे प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल बालाजी गुंड शे आ उपाध्यक्ष अनंत पवार निवेदनावर आदिच्यां स्वाक्षऱ्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!