युवा सेना लोहारा तालुकाप्रमुखपदी दत्ता मोरे यांची निवड

लोहारा : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील दत्ता मोरे यांची युवा सेना लोहारा तालुकाप्रमुख या पदावर निवड करण्यात आली आहे.

आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मोह्ययोद्दीन सुलतान, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते नूतन तालुकाप्रमुख दत्ता मोरे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी उमरगा शिवसेना तालुकाप्रमख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, शेतकरी सेना जिल्हा संघटक विलास भगत, उमरगा उपतालुकाप्रमुख नरेंद्र माने, बी.के.पवार, व्यंकट पाटील, शेखर पाटील, राजेंद्र शिंदे, लोहारा उपतालुकाप्रमुख अनिल बायस, परवेज तांबोळी, परमेश्वर साळुंके, प्रताप लोभे, उमरगा शहरप्रमुख योगेश तपसाळे, मुरूम शहरप्रमुख सुरेश मंगरुळे, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, युवा सेना तालुका सचिव काका गायकवाड, संदीप चौगुले, गोपाळ जाधव, विनोद कोराळे, अमर शिंदे, उमरगा विभागप्रमुख तुकाराम जाधव, विशाल जगदाळे, आप्पासाहेब पाटील, खंडू मुळे, प्रवीण साठे, प्रदीप शिवनेचारी, दत्ता डोंगरे, खयुम चाकूरे, पतंग पवार, महादेव बिराजदार, राजू कारभारी, हनमंत गुरव, बालाजी बनसोडे, लोहारा विभागप्रमुख सुरेश दंडगुले, जितेंद्र कदम, विनोद मुसांडे, संदीपान बनकर, फजल कादरी, धर्मवीर जाधव उमरगा गणप्रमुख बालाजी जाधव, बसवराज शिंदे, वैजिनाथ पाटील, कलाकार पाटील, माधव जाधव, विजय माने, गोरख तेलंग, दीपक तळभोगे, धनराज भोसले, नामदेव ढगे, लिंबराज चंडकापुरे, बालाजी जाधव, विजय भोसले, बालाजी बिराजदार, राजू गुंड, पद्माकर पाटील, पप्पू समन, जागृत शिंदे, भरत कलबुर्गे, संजय नंदर्गे, लिंगराज स्वामी, लोहारा गणप्रमुख सहदेव गोरे, सागर पाटील, यशवंत गरड, महादेव कार्ले, श्रीशैल ओवांडे, बालेपीर शेख, संजय रणखांब, शेखर पाटील, मनोज जाधव, सुनील राठोड आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!