कै.अशोकराव पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त लोहारा ग्रामिण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप

लोहारा : लोहारा तालुक्यातील मार्डी येथील माजी सरपंच कै.अशोकराव श्रीमंत पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त गुरुवारी ६ जुलै रोजी लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना केळी व सफरचंद वाटप करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

व तसेच मार्डी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ही केळी व सफरचंद वाटप करण्यात आले.


यावेळी तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष श्री नागाण्णा वकील, कॉग्रेसचे माजी शहरध्यक्ष के.डी. पाटील, डॉ.दिपक बाराते,मार्डी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील ,सरपंच अण्णासाहेब पाटील,विकास सरवदे अण्णासाहेब देवकर, काळू मिसाळ यांच्यासह आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!