डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल मिशन करीता उस्मानाबाद पोलीसांचे प्रयत्न

उस्मानाबाद : मुलांमध्ये वैज्ञानिक ज्ञान, प्रेरना निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम फाउंडेशन व्दारा आयोजित डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल मिशन 2023 करीता उस्मानाबाद जिल्ह्यातील 15 मुलांना पाठवण्याची विनंती संबधीत संस्थेने मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी यांना केली होती. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील पारधी समाजाची 3 मुले व पोलीसांची मुले अशा 15 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असुन त्या विद्यार्थ्यांना आज दि.19.01.2023 रोजी पोलीस मुख्यालयात मा. पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन केले.

HTML img Tag Simply Easy Learning

या मुलांसाठी पुणे येथे दि.20.01.2023 रोजी एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन देश पातळी वरील स्पर्धेतून निवडलेल्या ठराविक विद्यार्थ्यांना दि.19.02.2023 रोजी होणाऱ्या संभाव्य उपग्रह प्रक्षेपण कार्यक्रमात सामील केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!