पतसंस्थेच्या चेअरमपदी जमादार तर व्हाईस चेअरमनपदी श्रीमती कदारे

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विद्या विकास सेवकांची पतसंस्थेच्या चेअरमपदी विद्या विकास हायस्कूल विद्यालयाचे सहसिक्षक फारुक जमादार तर व्हाईस चेअरमनपदी श्रीमती मीनाक्षी कदारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी यांचा पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते चेअरमन संतोष पाटील, मुख्याध्यापक अनिल पाटील, पर्यवेक्षक सतीश जाधव, आदि उपस्थित होते. या निवडीबद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!