परंडा येथील डॉ.आयेशा आब्दुल कलीम हान्नुरे या विधार्थींनीचा मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
कल्याणसागर समुहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विध्यालय परंडा येथील डॉ. आयेशा आब्दुल कलीम हान्नुरे या विधार्थोनीने वैधकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. पी. जी. 2023 मध्ये ऑल इंडिया रॅक मध्ये 6786 क्रंमाक मिळावला आसुन एम.डी.साठी पात्र ठरल्याबदल कल्याणसागर समुहाचे संस्थापक आध्यक्ष मा.आ सुजितसिंह ठाकुर यांच्या हास्ते शाल फेटा पुष्पहार पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सवांद निवासस्थी सत्कार करण्यात आला. तसेच याच विध्यालयातील डॉ.सुयेशा सुजितसिंह ठाकुर हीचा पण सत्कार करण्यात आला. या दोन्ही विधार्थ्यानीच्या पालकांचा पण सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोन्ही विधार्थोनीना पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास शैलाताई ठाकुर, कल्याणसागर माध्यमिक विधायल परंडाचे मुख्याध्यापक किरण गरड, विकास कुलकर्णी यांच्यासह सहशिक्षक उपस्थित होते.