दिव्यांग व्यक्तीला न्याय द्या ; अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन

लोहारा :

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना
दि.20/06/2023.
निवेदन
प्रति,
मा. मुख्यधिकारी साहेब
नगरपंचायत कार्यालय लोहारा.

विषय:- दिव्यांग व्यक्ती उतरेश्वर राम उपरे यांना न्याय मिळणे बाबत.


महोदय,
वरील विषयी विनंती करतो की, उतरेश्वर राम उपरे हे लोहारा(बु) वार्ड क्र.05 मधील रहिवाशी असून 1981-82 मध्ये भूखंड प्रमाणपत्र गंगाबाई उत्तमराव उपरे
या नावाने दिले असून कबाला नुसार 33/33 इतकी जागा आहे तरी सदरील जागेला ये जा करण्यासाठी जो रस्ता होता त्या रस्त्यावर येथील लोकांनी अतिक्रमण केले आहे तरी मे. साहेबांनी ते अतिक्रमण काढावे व दिव्यांग व्यक्तीवर होणारा अन्याय दुर करावा अन्यथा प्रहारस्टाईल आंदोलन करण्यात येईल व याला शासन जबाबदार राहील.


स्वाक्षरी:-
1)अभिजित साळुंखे तालुका उपाध्यक्ष प्रहार अपंग संघटना.
2)लक्ष्मण सहदेव बिराजदार राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिव्यांग संघटना.
3)उतरेश्वर राम उपरे राष्ट्रवादी लोहारा शहर अध्यक्ष दिव्यांग संघटना.
4)श्रीमंत माधव गरड तालुका सचिव.
5)विद्यासागर सोपण खुणे सदस्य.
6)सागर इरान्ना पावले सदस्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!