लोहारा येथील युनियन बँकेचे शाखाधिकारी योगेश क्षिरसागर यांचा बदली झाल्याबद्दल सत्कार

लोहारा : लोहारा येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखा अधिकारी योगेश क्षिरसागर यांची भराडी (ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर) येथील युनियन बँकेत शाखा प्रबंधक म्हणून बदली झाल्याबद्दल त्यांचा युनियन बँक ऑफ इंडिया शाखा लोहारा येथील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, बँकेचे ग्राहक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन निरोप देण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी सहाय्यक शाखा व्यवस्थापक ऋषिकेश जोशी, हेड लेखापाल दामोदर सुर्यवंशी, रिलेशनशिप मॅनेजर ओमप्रकाश बर्दापूरे, पांडुरंग राठोड, बसय्या स्वामी, सचिन फताटे, युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे, चंद्रकांत होंडराव, श्रीमंत गरड, यांच्यासह आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!