लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा

लोहारा : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेड लोहारा शहर प्रमुख पद्माकर चव्हाण यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

यावेळेस संभाजी ब्रिगेड च्या वतीने खेडेकर साहेबांच्या विचाराचे शिवराज्याभिषेक पुस्तक वाटप करण्यात आले यावेळेस जिल्हा व तालुका मान्यवरांची उपस्थिती संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष धनराज बिराजदार संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव पोलीस उपनिरीक्षक अजय चिंतले कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार प्रसिद्धी प्रमुख अध्यक्ष स्वप्नील गुंड शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष खंडू शिंदे वाहतूक आघाडी तालुका अध्यक्ष शरद जावळे छावा तालुका प्रमुख चंद्रशेखर जावळे नगरसेवक प्रशांत काळे अभिजीत सूर्यवंशी सत्यजित मुसांडे विजय जाधव गणेश सुरवसे संजय मुरटे महादेव एकंबे, संतोष मसलगे, प्रवीण कदम, अविनाश चिकटे, बाबा शेख, ऋषिकेश सूर्यवंशी देवा महाजन शिवाजी आंबेकर आदि लोहारा तालुक्यातील शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!