धाराशिव – निर्मला शांतीकुमार कटके (वय ६५) यांचे दीर्घ आजाराने ३१ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर १ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता बेंबळी (ता.जी. धाराशिव) येथे अंत्यविधी होणार आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंड, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. त्या धाराशिव येथील दिव्य मराठीचे रिपोर्टर ॲड. उपेंद्र शांतीकुमार कटके यांच्या मातोश्री होत.
Back to top button
error: Content is protected !!