वर्ग मित्रांनी केला सुरज पुकाळे यांचा सत्कार

लोहारा : लोहारा शहरातील सुरज पुकाळे हे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये भरती झाल्याने हायस्कुल लोहारा 2010-2011 मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक गोपाळ सुतार, लोहारा उपनगराध्यक्ष आयुब शेख, कॉग्रेस युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, आशपाक शेख, संतोष फावडे,जहीर खुटेपड,मतीन शेख,आबेद खानापुरे, अतिक कमाल,संगमेश्वर मिटकरी, व्यंकटेश घोडके,स्वप्नील फावडे,सद्दाम बागवान,सादिक मोमीन,सुरज जाधव, श्रीकांत माळी,तोसिफ शेख, बिलाल गवंडी,हांजी हिप्परगे, इम्रान जेवळे, सलमान शेख सर्व मित्र परिवार उपस्थित होते.