जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरसेवक प्रशांत काळे यांचे बेमुदत उपोषण सुरु

धाराशिव : मा.जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव विषय -: दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी पासून आमरण उपोषणाला बसत असले बाबत, संदर्भ-: दिनांक 06/07/2023, दिनांक 07/07/2023, दिनांक 19/07/ 2023,दिनांक 24/07/2023 व 07/08/2023 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेले अर्ज (2) मा.मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालय यांचे अहवाल पत्र दिनांक 21/07/2023 जा क्र 623 व 633 मोहदय, वरील विषयी आपणास विनंती पूर्वक कळवितो की लोहारा बु नगर पंचायत हद्दीतील गुंठेवारी व N A leyout मध्ये शासनाच्या नियमानुसार न केल्याने सखोल चौकशी करणे बाबत तक्रारी अर्ज दिलो होतो, त्याच अनुषंगाने मा.मुख्याधिकारी साहेब नगर पंचायत लोहारा बु यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्या कार्यालयास असमाधानी दिशाभूल करून फसवणूकीच्या हेतूने अहवाल सादर करून मला पत्राद्वारे कळविले आहेत,तरी मा.जिल्हाधिकारी साहेबाना विनंती की मा.मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालयाने दिलेल्या अहवाल हा असमाधानी व दिशाभूल तसेच शासनाची फसवणूक करणारे असून त्याची तात्काळ वरिष्ठ अधिकारी यांची सयूंक्त समिती मार्फत व तक्रारी अर्जा मधील नमूद व इतर जागेची स्थळ पहाणी करण्यासाठी विनंती करून तक्रारी मधील मुद्दे गुंठेवारी/NA leyout च्या संदर्भात त्रिसदस्यीय समिती गठीत करून योग्य ते कार्यवाही न केल्याने शासनाची आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे ,तसेच मा. साहेबांनी माझ्या अर्जाची तात्काळ दखल व मा.मुख्याधिकारी यांच्या अहवालाची सखोल चौकशी करण्यासाठी वरिष्ठ चौकशी समितीची मार्फत चौकशी न केल्याने नगर पंचायत लोहारा बु कार्यालयाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती योग्य ते कार्यवाही होणे कामी मी आमरण उपोषणाला बसत आहे, तसेच मा.मुख्याधिकारी नगर पंचायत लोहारा बु यांनी सादर केलेला अहवालाची चौकशी तात्काळ वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त समिती मार्फत तक्रारी अर्जामधील नमूद व इतर जागेची स्थळ पहाणी व वरिष्ठ चौकशी समिती मार्फत 25 ऑगस्ट प्रयन्त चौकशी न झाल्याने मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालया समोर दिनांक 29 ऑगस्ट 2023 पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!