शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

उस्मानाबाद : शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा खालीलप्रमाणे
– 4 डिसेंबर 2022 ला पुण्याहून उमरगाकडे खाजगी वाहनाने प्रस्थान
– दिनांक 5 डिसेंबर 2022 दुपारी बारा वाजेपर्यंत उमरगा येथे रवाना
– दिनांक 5 डिसेंबर दुपारी बारा ते दोन पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी
– दुपारी दोन ते तीन पदाधिकाऱ्यांसह भोजन व चर्चा
– दुपारी तीन ते पाच राखीव वेळ
– सायंकाळी सहा वाजता उमरगा येथे जाहीर सभा
प्रमुख उपस्थिती खासदार श्री. ओमराजे निंबाळकर आमदार श्री. कैलास पाटील
– रात्री अकरा तीस वाजता बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन पूर्वसंध्येला पुतळ्याला अभिवादन व कॅन्डल मार्च
दिनांक 6 डिसेंबर 2022
– सकाळी दहा वाजता उमरगाहून उस्मानाबादकडे