नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

सुधीर कोरे

जेवळी, ( ता. लोहारा ) :

जेवळी व परिसरातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा श्री म.नि.प्र गुरू गंगाधर महास्वामीजी यांच्या सान्निध्यात जेवळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित लक्ष्मण कारभारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जेवळी येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी येथील युवक काँग्रेसचे जेवळी शहराध्यक्ष रोहित लक्ष्मण कारभारी यांच्या वतीने परिसरातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व जेवळी येथील नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा येथील गुरू सिध्देश्वर विरक्त मठाचे मठाधिपती श्री म.नि.प्र गुरू गंगाधर महास्वामीजी यांच्या सान्निध्यात सत्काराचे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सरपंच मोहन पणुरे हे होते.

HTML img Tag Simply Easy Learning

या प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच महानंदा पणुरे (जेवळी), विश्वजीत घंटे (नंदगाव), वैभव पवार (माळेगाव), मारुती कार्ले (विलासपुर पांढरी), उपसरपंच बसवराज कारभारी (जेवळी) वैभव पाटील (नंदगाव), विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष (विलासपुर पांढरे), नुतन ग्रामपंचायत सदस्य सौ. विजया गाडेकर, नागेश पणुरे, सौ. शोभाबाई हावळे, सुभाष बिराजदार, बलभीम माटे, सविता दंडगुले, विमल राजपूत, गोविंद जवळेकर, चांदणी ढोबळे, सुजान मुल्ला, सुनीता स्वामी आदींचा सत्कार केला यावेळी महादेव कारभारी, शिवराज चिनगुंडे, वीरपक्ष स्वामी, विलास कारभारी, व्यंकट कोरे, बसवराज सूर्यकांत कारभारी, सुभाष माळी, वनिता कारभारी, सुरेश दंडगुले, महादेव कार्ले, पंडित पाटील, श्रीशैल भैरप्पा, श्रीशैल कारभारी, माणिक ढोबळे,

दस्तगीर बेग, शिवलिंगप्पा चवले, महादेव मोघे, मेघराज कारभारी, योगीराज सोळाशे, उमाकांत पणुरे, प्रदीप सारणे, चंद्रकांत ढोबळे, संजय देसाई, बाळासाहेब कटारे, रमेश साखरे, रूपाली सारणे, गुणवंत भैरप्पा, महेश सारणे, प्रभावती कारभारी, वैशाली चपळे, अजित कारभारी, अनिल वर्दे, सुभाष सारणे, स्वप्नील कारभारी, बालाजी कारभारी, विशाल कारभारी आदींची उपस्थिती होती. यावेळी सुत्र संचालन संजय पोतदार तर आभार आयोजक रोहित कारभारी यांनी मानले

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!