लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभा

लोहारा : लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची 19 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 27/8/2023 वार रविवार रोजी सकाळी ठीक 10:00  वाजता पतसंस्थेचे चेअरमन श्री राम पांडुरंग मुसांडे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या पतसंस्थेच्या सभागृहामध्ये होणार आहे. प्रथम सत्रामध्ये निमंत्रित मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार समारंभ व मार्गदर्शन होणार आहे. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार,गुणवंत शिक्षक पुरस्कार केंद्र कास्ती श्री जट्टे श्रीशैल मनोहर प्रा.शा कानेगाव केंद्र लोहारा,श्री पांचाळ गुरुनाथ विठ्ठलराव के.प्रा.शा लोहारा बु, केंद्र माकणी श्री पाटील राजपुत्र जवाहर प्रा.शा सास्तुर केंद्र सालेगाव श्रीमती जाधव शितल बलभिम प्रा.शा तोरंबा केंद्र वडगाव श्री भेडे राहुल व्यंकटराव प्रा.शा माळेगांव केंद्र आष्टा श्री नागणे सुभाष भानुदास
कें.प्रा.शा आष्टा का .,आदर्श कर्मचारी पुरस्कार श्रीमती कोळी मंदोदरी भुजंगराव कें.प्रा.शा कास्ती बु.,आदर्श शाळा पुरस्कार जि. प. प्रा. शा. भोसगा, नवोदय प्रवेश पात्र ,पाचवी आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व उच्च शिक्षणासाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांचा सत्कार,द्वितीय सत्रात सर्वसाधारण सभेपुढील पुढील विषय व अहवाल वाचन होणार आहे.तरी लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेचे सर्व सभासद व मार्गदर्शक यांनी आपल्या पतसंस्थेच्या नूतन इमारतीच्या सभागृहामध्ये सर्वसाधारण सभेसाठीउपस्थित राहावे असे अहवान
चेअरमन, व्हा .चेअरमन,सचिव व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!