शिवनगर येथील हनुमान मंदीरात हळंदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन

लोहारा : लोहारा शहरातील शिवनगर येथील हनुमान मंदीरात राजमाता जिजाऊ ग्रुपच्या वतीने गुरुवारी १९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मकरसंक्रांती निमित्त हळंदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राव्हे.

HTML img Tag Simply Easy Learning

सौ.ज्योती दिपक मुळे
(माजी नगरध्यशक्षा)
सौ. आरती सतिष गिरी
(नगरसेविका)
सौ. मयुरी अमोल बिराजदार (नगरसेविका)
सौ. लता राम चापके
सौ. कलावती बाळू पाटील
सौ. सविता संजय दरेकर
सौ.संगिता विजय दरेकर
सौ.अलका राजेंद्र दरेकर
सौ.अरुणा धनंजय दरेकर
सौ.राणी आप्पास दरेकर
सौ.निर्मला विष्णू माळी
सौ.वर्षा वाल्मिक वाणी
सौ.लक्ष्मी अकुंश चपळे
सौ.रुक्मिन गोविंद कोकाटे
सौ. शैला संजय बडूरे
सौ. पूजा बालाजी बिराजदार

राजमाता जिजाऊ ग्रुप
स्थळ : हनुमान मंदीर,शिवनगर,लोहारा ता.लोहारा ,गुरुवारी १९ जानेवारी
रोजी दुपारी ४ वाजता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!