हिप्परगा (रवा) ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे विधानसभा अध्यक्षाची बिनविरोध निवड

लोहारा : लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) ग्रामपंचायतच्या उपसरपंचाची निवड शुक्रवारी ६ जानेवारी रोजी दपारी दोन वाजता एकमताने बिनविरोध करण्यात आली आहे.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी उपसरपंच निवडीसाठी सदस्याच्या बैठक सरपंच अभिमान कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी उपसरपंचपदासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे विधानसभा अध्यक्ष विजयकुमार लोमटे यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी विजयकुमार लोमटे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

HTML img Tag Simply Easy Learning

छाया लोमटे,स्वाती माळी, शितल जाधव, विनोद मोरे, दिपाली जाधव,सीमा जाधव, रावण कांबळे,सुनील जाधव आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!