लोहारा ग्रामिण रुग्णालयात एक अनोख्या योजनेचा शुभारंभ

लोहारा : लोहारा शहरातील ग्रामीण रुग्णालयात नवजात जन्मलेल्या बालकांचा जन्मदाखला व एकदिवसात आधारकार्ड काडून देण्यात आले व तसेंच पोस्ट ऑफिस यांच्या वतीने व पोस्ट मास्टर उद्धव कल्हारे, शिवराज झिंगाडे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गोविंद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ए. व्ही.गिराम, पी.एस. घोडके,एस.ए. माळवदकर, एस.आर.कठारे, आदिनाथ फुलसुंदर ,माधव शिरसाठ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!