वाचन प्रेरणा दिन

गगनी उडव्या प्रगतीचे पंख मिळती
ज्याचा प्रिय सखा पुस्तक तयांच्या
विचारांच्या तेजांपुढे अरुखे जगंच
नतमस्तक ;

पुस्तकांच्या वाचनानेच तर विचारांना मिळते नवी दिशा , आवडीचे मिळता पुस्तक कळणार नाही उषा की निशा ?

प्रगतीचे खरे सार असते पुस्तकांच्या वाचनात एका दृष्टिक्षेपाच जणू पुस्तकालय भरते मनात ;

वाचनाची आवड असण म्हणती एक उत्तम स्वयं , हितोपयोगी ज्ञान मिळते कशाला हवी मग हयगय?

सौ. मधुबाला नरेंद्र औटे ,रा. लोहारा जि . उस्मानाबाद मो.नं- 8975811204

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!