शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाजवळ ऊसाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी

उस्मानाबाद : लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेकर वस्तीगृहाजवळ रविवारी १ जानेवारी रोजी मध्यराञी साडे बाराच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आहे. यात ट्रॉलीचे नुकसान झाले आहे.
तुळजापुर तालुक्यातील चिकुद्रा येथून एका शेतकऱ्यांचा ऊस घेवून ट्रॅक्टर लोहारा मार्गे लोकमंगल साखर कारखाण्यावर जात असताना लोहारा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेकर वस्तीगृहाजवळ रविवारी १ जानेवारी रोजी मध्यराञी साडे बाराच्या सुमारास ऊसाच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आहे. यात ट्रॉलीचे नुकसान झाले आहे.