काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केला जेवळीच्या नूतन सदस्याचा सत्कार

मुरुम : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांची लोहारा तालुक्यातील जेवळीचे पॅनेलप्रमुख तथा माजी सरपंच मोहन पणुरे, नूतन ग्रामपंचायत सदस्य बसवराज कारभारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी नूतन सदस्य यांचा पाटील यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!