धाराशिव

ह. भ. प. गुरुवर्य गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते लोहारा तालुका पत्रकार संघाच्या पहिल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

लोहारा : लोहारा तालुका पत्रकार संघाच्या पहिल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन ह. भ. प. गुरुवर्य गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते बुधवारी (ता. २२) करण्यात आले.
तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने प्रथमच आकर्षक व लोकाभिमूख दिनदर्शिका काढण्यात आली आहे. या दनदर्शिकाचे प्रकाशन औसेकर महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

 

यावेळी गजानन मक्तेदार, पत्रकार निळकंठ कांबळे,बालाजी बिराजदार, जसवंतसिंह, बायस,गिरीश भगत सदाशिव जाधव,तानाजी माटे, गणेश खाबोले, शहाजी जाधव,विनायक मक्तेदार, संग्गाण्णा स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!