लोहार ( धाराशिव ) : आज रविवारी लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लोहारा शहरातील पक्ष कार्यालयामध्ये स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता मा जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील वकील, लोहारा तालुका काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष दत्तात्रय गाडेकर, लोहारा तालुका काँग्रेस कमिटी सेवा दल तालुकाध्यक्ष गोपाळ गव्हाळे, अँड. संगमेश्वर माशाळकर, काँग्रेस नेते रौफ बागवान, इस्माईल मुल्ला, शरण शेखजी, प्रकाश होडराव, साहेब लाल शेख, बाबुराव डोंबे, रजाब फकीर, सोहेल मुल्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.