उमरगा चौरस्ता येथील महाराष्ट्र टायर समोर मोटार सायकलचा अपघात एक जण जखमी

उस्मानाबाद : आज शनिवारी 17 डिसेंबर रोजी रात्री ठीक 8:00 वाजता किल्लारी ते उमरगा जाणारी मोटार सायकल क्रमांक MH24 H 5570 ही उमरगा चौरस्ता येथील महाराष्ट्र टायर दुकानासमोर चालकाचा ताबा सुटल्याने मोटार सायकल खड्यात पडल्याने चालक शफीक सत्तार शेख (वय 25) रा किल्लारी ता औसा जि लातुर हा जखमी झाला.

सदर आपघाताची माहीती मीळताच उमरगा चौरस्ता येथे आहो रात्र आपघात ग्रस्ताच्या मदतीला मोफत आसलेली जगदगुरु नरेद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम ची रुग्नवाहीका तातडीने घटनास्थळी दाखल होऊन जखमीना उप जिल्हा रुग्नालय उमरगा येथे दाखल केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!